लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय? - Marathi News | ratan tata closest person former trustee mehli mistry challanges venu srinivasan vijay singh bhjtnci appointment parsi heritage legal battle | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान

Tata Trust Row: दिग्गज औद्योगिक घराणं 'टाटा' समूहाशी संबंधित असलेल्या एका ट्रस्टमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. टाटा ट्रस्ट्सच्या छत्राखाली कार्यरत असलेल्या एका 'एलाइड ट्रस्ट'मधील सदस्यांच्या नियुक्तीचं प्रकरण आता चॅरिटी कमिशनरपर्यंत पोहोचलं ...

इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ! - Marathi News | Iran blocked the road, but India found a new path; Friendship with African countries and strong support from Russia! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!

भारत आपल्या गरजेच्या कच्च्या तेलापैकी ४० ते ५० टक्के तेल स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून आयात करतो. हा मार्ग बंद झाल्याने भारतात इंधन टंचाई निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. ...

“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग - Marathi News | deputy cm sunetra pawar make phone call to uddhav thackeray for support in baramati bypoll election 2026 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग

Deputy CM Sunetra Ajit Pawar News: बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुती आग्रही असून, काँग्रेस मात्र लढण्यावर ठाम असल्याचे म्हटले जात आहे. ...

रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश - Marathi News | if you want a auto rickshaw permit then it is mandatory to know marathi minister pratap sarnaik instructions to re inspect the permits | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश

Pratap Sarnaik News: मागील १० वर्षांत दिलेल्या सर्व रिक्षा परवान्यांची सखोल तपासणी करण्यात येणार आहे. ...

Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर? - Marathi News | Petrol Rs 458 Diesel Rs 520 Inflation explodes in India neighboring country pakistan What are our rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल ४५८ रुपये तर डिझेल ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?

Petrol Diesel Price: पाकिस्तानात पेट्रोल ४५८ रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे, तर डिझेलचे दर ५०० रुपयांच्या पार गेलेत. पाहूया भारतात काय आहेत आजचे नवे दर. ...

'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल  - Marathi News | Gadchiroli Crime News: 'You die, or I will kill you!' Honey trap, blackmailing and poisoning of a young man in Armori, case registered against two including a young woman | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग

Gadchiroli Crime News: प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका तरुणास हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढले, त्यानंतर ब्लॅकमेल करुन पैसे उकळले. चार लाख दिल्यावरही भूक थांबली नाही, १५ लाखांसाठी त्याला  थेट विष पाजून संपविण्याचा प्रयत्न केला. ...

लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक - Marathi News | lucknow 4 isi suspects arrested operated behest of handlers based in Pakistan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधून आयएसआय (ISI) शी संबंधित ४ संशयितांना अटक करण्यात आली आहे. ...

Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का? - Marathi News | coconut water contaminated with chemicals viral video raises serious health concerns | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?

Coconut Water Video - ज्या नारळपाण्यावर आपण आरोग्य सुधारण्यासाठी विश्वास ठेवतो, त्यात चक्क इंजेक्शनद्वारे केमिकलची भेसळ केली जात आहे. ...

हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला  - Marathi News | Iran attacks office of oracle company that laid off 30,000 people, including thousands of Indians | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :३० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला

Iran War News: अमेरिकन आयटी कंपनी ओरॅकल हिने परवा हजारो भारतीयांसह तब्बल ३० हजार कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून काढत उद्योग विश्वात खळबळ उडवून दिली होती. आता याच ओऱ्याकल कंपनीच्या दुबई येथील कार्यालयावर इराणने क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला आहे. ...

रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही - Marathi News | big setback to america saudi arabia embassy destroyed by iran attack donald trump never even thought about it | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही

America Iran War: सौदीतील अमेरिकन दूतावासावरील हल्ला किरकोळ असून, छोटी आग लागल्याचा दावा केला होता. परंतु, आता तीन मजली इमारतीचे प्रचंड नुकसान झाल्याचे समोर येत आहे. ...

Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान - Marathi News | Mithun Chakraborty said i will not let west bengal become bangladesh asaduddin owaisi as real leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान

Mithun Chakraborty : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ च्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) नेते आणि बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती जोमाने कामाला लागले आहेत. ...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले   - Marathi News | West Bengal Assembly Election 2026: Attack on senior Congress leader Adhir Ranjan Chowdhury, Congress-Trinamool workers clash in West Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  

West Bengal Assembly Election 2026: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी हे या भागात प्रचार करत असताना तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. तसेच तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले. ...